वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 142. सांवतामाळीचरित्र - अभंग ३६६४ ते ३६७६

पाहुनी दशदिशा नामा र

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084044 · अभंग क्र. ३६६९

3669.
पाहुनी दशदिशा नामा रडूं लागे । का बा पांडुरंगे ऐसे केले ॥१॥ चरणाचा माग येथवरी आला । येथे गुप्त जाहला करु काय ॥२॥ का हो केशिराजा अवकृपा केली । माझी सांडी सांडिली देवराया ॥३॥ एका जनार्दनी रडतां नामदेव । पाहिलेंसे तेव्हा सांवत्याने ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग