वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

कीर्तन श्रेष्ठ कलियु

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085889 · अभंग क्र. १३९९

1399.
कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥१॥
वाल्हा तारिला कीर्तनी । पावन जाला त्रिभुवनी ॥२॥
गणिका कीर्तने तरली । मोक्षधामा ती नेली ॥३॥
अजामेळ चोखा महार । कीर्तनी तरले अपार ॥४॥
एका जनार्दनी कीर्तन । तिन्ही लोक जाले पावन ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग