आक्रोशे ध्यानासी आणी
243.
आक्रोशे ध्यानासी आणी पुरुषोत्तमा । पृथ्वीयेसी क्षमा उणी आणी ॥1॥
अखंडित शुद्ध असावे अंतर । लोणिया कठोर वाटे मनी ॥2॥
बोले ते वचन बहु हळुवट । सुमना अंगी दाट जडभार ॥3॥
नाम ते स्मरण अमृतसंजिवनी । म्हणे दासी जनी हेचि करा ॥4॥