वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

बहुता दिवसा भेटी आलो

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089297 · अभंग क्र. ७०९

709.
बहुता दिवसा भेटी आलो ।
सांभाळिले पाहिजे ॥१॥
आलिंगने निवती प्राण्‍ ।
सुफळ जिणे मग माझे ॥२॥
हेत मनींचा होईल पूर्ण ।
दृष्टी चरण देखता ॥३॥
निळा म्हणे हरेल शीण ।
बोळवण जन्माची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग