बुध्दि जिही अढळ केली
710.
बुध्दि जिही अढळ केली ।
चरणी तुमचे निक्षेपिली ॥१॥
तया विसंबाल कैसे ।
कवळिलेति निजमानसे ॥२॥
प्राणपानांची ही गती ।
कुंठित केल्या इंद्रियवुत्ती ॥३॥
निळा म्हणे कायावाचा ।
नेमूनि निर्धारी तुमचा ॥४॥
710.
बुध्दि जिही अढळ केली ।
चरणी तुमचे निक्षेपिली ॥१॥
तया विसंबाल कैसे ।
कवळिलेति निजमानसे ॥२॥
प्राणपानांची ही गती ।
कुंठित केल्या इंद्रियवुत्ती ॥३॥
निळा म्हणे कायावाचा ।
नेमूनि निर्धारी तुमचा ॥४॥