वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

श्रुतीशास्त्रांचा आध

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086515 · अभंग क्र. ११९०

1190.
श्रुतीशास्त्रांचा आधार । पुराणांचा परिकर । दरुशने सांगती आधार । वाचे नाम उच्चारा ॥१॥
तारक जगी हे नाम । जपतां निष्काम सकाम । पावे स्वर्ग मोक्ष धाम । कलिमाजीं प्रत्यक्ष ॥२॥
म्हणोनि धरिले शिवे कंठी । तेणे हळाहळ शमलें पोटी । एका जनार्दनी गुह्मा गोष्टी । गिरजेंप्रति अनुवाद ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग