वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

केशवाचे नाम्या लागले

🙏 4. संत नामदेव · ABH-083105 · अभंग क्र. ३५६

356.
केशवाचे नाम्या लागलेसे ध्यान |देखे त्रिभुवन तदाकार ॥१॥
जया तया म्हणे माझा चक्रपाणि |जाय लोटांगणी सर्व भावे ॥२॥
प्रेम वोथरत नामाचेनि छंदे |हृदय प्रेमानंदे वोसंडत ॥३॥
धावूनि येऊनि चरणाजवळी |वंदी पायधुळी सर्वभावे ॥४॥
घनःश्याम मूर्ति सुंदर सांवळी |ध्यान हृदयकमळी नित्य राहे ॥५॥
भाग्यवंत नामा भक्ता शिरोमणी |अखंड उन्मनी भोगितसे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग