वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

वेणू वाहूनि चित्त दु

🙏 4. संत नामदेव · ABH-083090 · अभंग क्र. ३५७

357.
वेणू वाहूनि चित्त दुहिले |रूप दाऊनि मज मोहियले ॥१॥
वेधी वेधकू गोपाळ लाघवी |जीवा लावियली आवडी निच नवी ॥२॥
द्रुष्टीपुढे माझे ध्यान ठेवियेले |व्रुत्तिसहित मन तेथे माझे गोविले ॥३॥
शुध्दशामकमळदळलोचनु |पावा वाहातसे देहुडा रूणझुणी ॥४॥
तया प्रभा दिसती दिशा निर्मळ |क्रुष्ण पाहता मन जाले व्याकुळ ॥५॥
नामया स्वामींचे अनुपम्य रूपडे |पाहता मन मुरडे माघारे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग