सानपणासाठीं गर्भवास
3200.
सानपणासाठीं गर्भवास सोसी जगजेठी ॥१॥
सानपण भलें सानपण भले । सानपण भलें संतापायीं ॥२॥
एका जनार्दनी सानपणावांचुनीं । कैवल्याचा धनी हाता नये ॥३॥