पायांवरी ठेवितां भाळ
2006.
पायांवरी ठेवितां भाळ । गेली तळमळ सकळही ॥१॥ बैसले रुप डोळा आधी । गेली उपाधी सकळ ॥२॥एका जनार्दनी मंगल जाला । अवघा भरला हृदयी ॥३॥