वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

एक म्हणती आत्मा सगूण

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087806 · अभंग क्र. ३२१३

3213.
एक म्हणती आत्मा सगूण । एक म्हणताती निर्गुण ॥१॥
एक प्रतिपादिती भेद । एक प्रतिपादितसे अभेद ॥२॥
एक म्हणती मिथ्या भूत । प्रत्यक्ष दिसत जो येथे ॥३॥
ऐसे नानाभेद वाद सकळ । विचारिता अज्ञान मूळ ॥४॥
अज्ञान ते मिथ्या जाणा । शरण एकाजनार्दना ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग