वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 107. कथेकरी - अभंग २६७७ ते २८०८

लोखंडाची बेडी तोडी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086932 · अभंग क्र. २७७३

2773.
लोखंडाची बेडी तोडी । आवडी सोनियाची घडी ॥१॥
मी ब्रह्मा म्हणता अभिमान । तेथे शुद्ध नोहे ब्रह्माज्ञान ॥२॥
जळापासुनी लवण होये । ते जळीचे जळी विरुनी जाये ॥३॥
जैशी देखिली जळगार । शेवटी जळचि निर्धार ॥४॥
मुक्तपणें मोला चढलें । शेवटी सोनियांची फांसी पडीलें ॥५॥
एका जनार्दनी शरण । बद्धमुक्ता ऐसा शीण ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग