वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › १. संत निळोबा गाथा भाग १ › १. मंगलाचरण

मंगलाचरण

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089713 · अभंग क्र. १

1.
मंगलाचरण

नमोजी पंढरिराया।
हत्कमलवासीया गुरुनाथा ॥१॥
तुमचा अनुग्रह लाधलो।
पात्र झालो महा सुखा ॥२॥
सकळ संत करिती कृपा।
दाविला सोपा निज मार्ग ॥३॥
निळा म्हणे दिवस रात्री।
गातो वक्त्री गुण नाम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग