अंतरीचे जाणा वर्म ।
1117.
अंतरीचे जाणा वर्म ।
कर्माकर्म फळदाते ॥१॥
तरि का माझा अव्हेर केला ।
काय तो देखिला स्वभाव दुष्ट ॥२॥
नेणे करु तुमची सेवा ।
परि मी देवा नाम जपे ॥३॥
निळा म्हणे यावरी आता ।
येईल चित्ता तैसे करा ॥४॥
1117.
अंतरीचे जाणा वर्म ।
कर्माकर्म फळदाते ॥१॥
तरि का माझा अव्हेर केला ।
काय तो देखिला स्वभाव दुष्ट ॥२॥
नेणे करु तुमची सेवा ।
परि मी देवा नाम जपे ॥३॥
निळा म्हणे यावरी आता ।
येईल चित्ता तैसे करा ॥४॥