वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

याचा आश्रय झाला आम्ह

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088708 · अभंग क्र. ८३८

838.
याचा आश्रय झाला आम्हा ।
या पुरुषोत्तमा विठठलाचा ॥१॥
गाता वाचिता चरित्रे याची ।
न करी दासांची उपेक्षा हा ॥२॥
आपुला संकेत सिध्दी न्यावा ।
करणे देवा हेचि सत्य ॥३॥
निळा म्हणे निष्ठा जाणे ।
तैसाचि करणे आदर त्या ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग