वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

मीचि माझा विस्मय करी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088706 · अभंग क्र. ८३७

837.
मीचि माझा विस्मय करी ।
नवल परी देखोनी ॥१॥
कैशी येणे पांडुरंगे ।
अंगी अंगे लपविली ॥२॥
पळही मात्र विसर देही ।
न पडेचि ठायी व्यापियले ॥३॥
निळा म्हणे नाम वाचे ।
गुण त्याचे आठवती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग