वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 64. चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६

चिंतनमहिमा - अभंग ११

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085578 · अभंग क्र. ११४५

1145.
चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६१

चिंतनेंक नासतसे चिंता । चिंतनें सर्व कार्य ये हाता । चिंतनें मोक्ष सायुज्यता । घर शोधितसे ॥१॥
ऐसे चिंतनाचें महिमान । तारिले अधम खळ जन । चिंतने समाधान । प्राणिमात्रा होतसे ॥२॥
चिंतनें तुटे आधीव्याधी । चिंतने तुटतसे उपाधी । चिंतने होय सर्व सिद्धि । एका जनार्दनाचे चरणी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग