वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

कायिक वाचिक मानसिक भ

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087804 · अभंग क्र. ३२४२

3242.
कायिक वाचिक मानसिक भाव । ठेवी हा निःसंदेह देवापायी ॥१॥
काय उणें मग न लगे सांकडें । उगवेल कोंडें द्वैतांचें ते ॥२॥
आशा मनीषा तृष्णा पडतील वोस । धरिता उल्हास रामनामी ॥३॥
एका जनार्दनी विश्वास हो मनी । प्रत्यक्ष पुराणां बोलिलें ते ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग