पैल पिकली पंढरी | वि
1705.
पैल पिकली पंढरी | विठ्ठलरायाची नगरी ॥१॥
पाहा ऐकले निरूते | विश्व केले हे मागुते ॥२॥
केशवा खळेदान देता | नामा जालासे मागता ॥३॥
1705.
पैल पिकली पंढरी | विठ्ठलरायाची नगरी ॥१॥
पाहा ऐकले निरूते | विश्व केले हे मागुते ॥२॥
केशवा खळेदान देता | नामा जालासे मागता ॥३॥