तीर्थासी जाऊनि काये
1815.
तीर्थासी जाऊनि काये म्या करावे | वाउगे हिंडावे पंथ तेणे ॥१॥
माझे तीर्थ क्षेत्र पंढरी पे जाण | उघडे निधान दृष्टीपुढे ॥२॥
मागे थोर थोरी हेंचि मे साधिले | माम्यासी दिधले खेचराने ॥३॥