प्रपंचाचें भान । आहे
2341.
प्रपंचाचें भान । आहे मृगजळासमान ॥१॥
नाथिलेंचि सत्य दिसे । सत्य आहे ते आभासे ॥२॥
मृगजळीम उप्तत्ति नाही । पाहता अवघे मिथ्या पाही ॥३॥
एका जनार्दनी शरण । मिथ्या अवघे देह जाण ॥४॥