वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 117. दशावतार - अभंग ३३४४ ते ३३६४

वेदान उद्धरते । मीनर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086451 · अभंग क्र. ३३४५

3345.
वेदान उद्धरते । मीनरुपेण जगन्निवहते । कच्छरुपेण भूगोल ते । पृथ्वी चक्रमुद्विभ्रामंते ॥१॥
ऊर्ध्व धारयंते । हिरण्याक्ष दैत्य शोधियंते । दंतावरी पृथ्वी धारयंते । वराहरुपेण दैत्य मारियंते ॥२॥
दैत्य प्रल्हाद छळयंते । स्तंभी प्रगट रुपंते । हिरण्यकशिपु विदारयंते । नृसिंहरुपेण ते ॥३॥
बळी दैत्य छळयंते । क्षत्र निक्षत्र कुर्वंते । त्रिपाद पृथ्वी दान मागंते । वामनरुपेण दारंते ॥४॥
क्षत्रिय कुल नाशो कुर्वंते । जमदग्नीरेणुका उद्वरंते । सहस्त्र अर्जुन दैत्य मारियंते ।
नि:क्षत्रिय पॄथ्वी कुर्वंते । परशुरामरुपेण ॥५॥
पौलस्ती रावण जयंते सीता रत्न चोरियंते । रामरुपेण लंका हालयंते । रावण सहकुल वधियंते ॥६॥
द्वापारीं कलह कलहयंते । शिशुपाल वक्रदंत कंस ते । विध्वंसी रामभद्र रुपंते । करुणादया वृंद माते ॥७॥
म्लेंच्छ नित्यज्यान्मूर्छयंते विश्व बोधरुपेण ते । नाशयंते कलिरुपेणते । एका जनार्दनी तया कृपें वर्णिते ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग