उदार उदार । सखा पांड
659.
उदार उदार । सखा पांडुरंग उदार ॥१॥
ठेवामन त्याचे पायी । तुम्हं उणें मग कायी ॥२॥
दुजीयासी कींव । का रे भाकितसां जीव ॥३॥
ती काय देतील बापुडीं । एका जनार्दनी धरा गोडी ॥४॥
659.
उदार उदार । सखा पांडुरंग उदार ॥१॥
ठेवामन त्याचे पायी । तुम्हं उणें मग कायी ॥२॥
दुजीयासी कींव । का रे भाकितसां जीव ॥३॥
ती काय देतील बापुडीं । एका जनार्दनी धरा गोडी ॥४॥