वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

दशमीचे दिवशी केली प्

🙏 4. संत नामदेव · ABH-081756 · अभंग क्र. १०७८

1078.
दशमीचे दिवशी केली प्रदक्षिणा | आणिक कीर्तना संत उभे ॥१॥
रात्रंदिवस त्यांही केला हरिजागर | हरिदिनी थोर कृष्णपक्षी ॥२॥
मग केले स्नान भागिरथीचे तीरी | संत महंता भारी पूजियेले ॥३॥
अवलोकिले डोळा अंतर बाहेरी | मग सिद्धेश्वरी येते झाले ॥४॥
सिद्धेश्वरालागी पूजिले निवळ | मागितले स्थळ समाधीसी ॥५॥
गंगा आणि गिरजा नीलकंठ ईश्वर | केला नमस्कार नामा म्हणे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग