मच्छिंद्रानें मंत्र
1895.
मच्छिंद्रानें मंत्र गोरक्षासीदिला । गोरक्ष वोळला गहिनीराजा ॥१॥
गहिनीनें खूण निवृत्ति दिधली । पूर्ण कृपा केली ज्ञानराजा ॥२॥
ज्ञानदेवें बोध जगासी पै केला । एका जनार्दनी धाला पूर्ण बोधें ॥३॥