वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › ३१. निर्याणाचे अभंग

संत निळोबाराय (श्री

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088904 · अभंग क्र. १

1.
संत निळोबाराय (श्री एकनाथ महाराजांचे निर्याणाचे अभंग)

प्रत्यक्ष्‍ भानुदासाचे कुळी ।
स्वये वनमाळी अवतरले ॥१॥
भक्तीमार्ग लोपे अधर्म संचला ।
कली उदय झाला प्रथम चरण ॥२॥
नानापरी जन वर्ततसे सैरा ।
न भे व्यभिचारा नारी नर ॥३॥
निळा म्हणे इही अवतार केले ।
जग उध्दरिले महादोषी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग