वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

कळो आले ऐसे आता । ना

🙏 3. संत तुकाराम · ABH-078987 · अभंग क्र. १४८४

1484.
कळो आले ऐसे आता । नाही सत्ता तुम्हासी ॥१॥
तरी वीर्य नाही नामा । जातो प्रेमा खंडत ॥धृपद॥
आड ऐसे येते पाप । वाढे ताप आगळा ॥२॥
तुका म्हणे गुण झाला । हा विठ्ठल हीनशक्ती ॥३॥

अर्थ :
देवा मला आता असे समजले आहे की तुमच्या हातांमध्ये काहीच सत्ता नाही. तुमच्या नावातही काहीच बळ नाही. त्यामुळे आमचे तुमच्या विषयीचे प्रेम होते ते खंडित होत चालले आहे. पण देवा तुमच्या विषय असे बोलणे म्हणजे एक प्रकारचे पापच आहे आणि असे बोलताना आम्हालाही त्रास होत आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठला तुझी

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग