वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

गुणदोष नायकावे कानी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086504 · अभंग क्र. १२५६

1256.
गुणदोष नायकावे कानी । सदा वाचा नामस्मरणीं ॥१॥
हेंचि परमार्थचें सार । मोक्ष मुक्तिचे भांडार ॥२॥
साधे सर्व योगस्थिती । द्वेष धरु नये भूतीं ॥३॥
सर्वाठायीं जनार्दन । म्हणोनि वंदावे ते जन ॥४॥
खूण सांगे जनार्दन । एका जनार्दनी पूर्ण ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग