सकळ साधितां साधन । न
797.
सकळ साधितां साधन । नामावांचुन नाही पावन ॥१॥
पहा विचारुनि ग्रंथ । नामे तरले असंख्यात ॥२॥
दोषी सदोषियां उद्धार । रामनामे पै साचार ॥३॥
कोटी कुळें तारी । एका जनार्दनी निर्धारी ॥४॥