धन्य ते भाग्याचे । व
798.
धन्य ते भाग्याचे । वासुदेव नामी नाचे ॥१॥
सदा राम नामावळी । पाप तापां होय होळी ॥२॥
सदा नामी ज्याचे मन । जन नोहे जनार्दन ॥३॥
नामे रंगे ज्याची वाणी । एका जनार्दनी तोचि जनी ॥४॥