वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 2. संपूर्ण काकडा भजन › २, मंगलचरण दुसरे अभंग ८

येणे मुखे तुझे वर्णी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073149 · अभंग क्र. १८

18.
येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम । तेचि मज प्रेम देई देवा ॥१॥
डोळे भरूनिया पाहीन तुझे मुख । तेचि मज सुख देई देवा ॥धृ॥
कान भरोनिया ऐके तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देई देवा ॥२॥
वाहे रंगी टाळी नाचेन उदास । हे देई हातांस पाया सुख/बळ ॥३॥
तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चिंतू यासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग