वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

एक्या जिवे एक्या भाव

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088591 · अभंग क्र. १५२३

1523.
एक्या जिवे एक्या भावे ।
एकचि एकले एक्या देवे ॥१॥
एकाएकी एकचि झाले ।
एका अंगी विरोनी गेले ॥२॥
एकचि केले निजानुभवे ।
एकाचि झाले एक्या नांवे ॥३॥
निळा म्हणे एकाएकी ।
एकचि झाले तिही लोकी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग