वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 13. एकादशी, द्वादशी, व क्षिरापतीचे अभंग › ३. क्षिरापती अभंग

पाहे प्रसादाची वाट ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073393 · अभंग क्र. २

2.
पाहे प्रसादाची वाट । द्यावे धुवोनिया ताट ॥१॥
शेष घेऊनी जाईन । तुमचे झालिया भोजन ॥२॥
झालो एकसवा । तुम्हा आळवोनी देवा ॥३॥
तुका म्हणे चित्त । करुनि राहिलो निवांत ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग