पदार्थमात्री आठवे जर
1509.
पदार्थमात्री आठवे जरी ।
नलगेचि तरी साधन ॥१॥
एरवी दिसे देखणा तोचि ।
पाहिजे त्याची परि कृपा ॥२॥
अवघाचि वसोनि अवघे ठायी ।
दिसे दाखवीही अवघ्याते ॥३॥
निळा म्हणे भोगी त्यागी ।
तोचि जगी जगदात्मा ॥४॥
1509.
पदार्थमात्री आठवे जरी ।
नलगेचि तरी साधन ॥१॥
एरवी दिसे देखणा तोचि ।
पाहिजे त्याची परि कृपा ॥२॥
अवघाचि वसोनि अवघे ठायी ।
दिसे दाखवीही अवघ्याते ॥३॥
निळा म्हणे भोगी त्यागी ।
तोचि जगी जगदात्मा ॥४॥