वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २७. ज्ञानपर

पहा ज्याचे तयाची परी

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088575 · अभंग क्र. १५१०

1510.
पहा ज्याचे तयाची परी ।
जीवनभाते याच्या करी ॥१॥
देऊ जाणे यथाविधी ।
जैसा भाव तैशी सिध्दी ॥२॥
उंच नीच अधिकारे ।
पावती आपुलाल्या व्यापारे ॥३॥
निळा म्हणे ज्या परी रवी
ज्याचे व्यवसाय तया दावी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग