वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 58. शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८

शिवनामाची कावड खांदी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084293 · अभंग क्र. ९६४

964.
शिवनामाची कावड खांदीं । आम्ही घेतली समताबुद्धि ॥१॥
हर हर हर वोळंगा रे भाई । आशा मनिशा तृष्णा सांडुनी पाही ॥२॥
मागे बहुती घेतली खांदीं । ते उतरले पैलपार भवनदी ॥३॥
ज्ञानदेव कावड घेता । सुख समाधान वाटे चित्ता ॥४॥
निवृत्ति सोपान चांगदेव भारी । कावडीचे अधिकारी ॥५॥
एका जनार्दनी त्यांचा दास । कावड घेता बहु उल्हास ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग