कोठे ग्रामी कोठे पुर
1494.
कोठे ग्रामी कोठे पुरी ।
कोठे सागरी तरियात ॥१॥
कोठे सांदी कोंदी बिळी ।
कोठे वारुळी धुळीमाजी ॥२॥
कोठे वोले वोलवंटी ।
वसे तळवटी शिखरांवरी ॥३॥
निळा म्हणे वसे शिरी ।
केशाभीतरी कोठे वस्त्री ॥४॥
1494.
कोठे ग्रामी कोठे पुरी ।
कोठे सागरी तरियात ॥१॥
कोठे सांदी कोंदी बिळी ।
कोठे वारुळी धुळीमाजी ॥२॥
कोठे वोले वोलवंटी ।
वसे तळवटी शिखरांवरी ॥३॥
निळा म्हणे वसे शिरी ।
केशाभीतरी कोठे वस्त्री ॥४॥