वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 45. पंढरी माहात्म्य - अभंग ३१८ ते ४७९

बहुत तीर्थ क्षेत्रें

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087211 · अभंग क्र. ३५२

352.
बहुत तीर्थ क्षेत्रें बहुतापरी । न पावती सरी पंढरीची ॥१॥
वाहे दक्षिणभाग भीमा । पैल परमात्मा विटेवरी ॥२॥
मध्य स्थळीं पुडंलीक । दरुशने देख उद्धार ॥३॥
वाहे तीर्थ चंद्रभागा । देखता भंग पातकां ॥४॥
एका जनार्दनी सार । क्षराक्षर पंढरी हे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग