वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 124. ध्रुवचरित्र - अभंग ३४३१ ते ३४४३

अंकावरी घेउनी खेळवी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085406 · अभंग क्र. ३४३४

3434.
अंकावरी घेउनी खेळवी नानापरी । मोहाची तो थोरी ऐशी आहे ॥१॥
वडील ती स्त्री येऊनिया पाहे । राजअंकी आहे कोण बाळ ॥२॥
सापत्न तो भाव धरुनिया पोटी । पदें तया लोटी अंकावरुनी ॥३॥
रडत रडत तेथोनी निघाला । एका जनार्दमीं आला माता जेथे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग