वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

हृदयी नांदें संदेह म

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085850 · अभंग क्र. १६१२

1612.
हृदयी नांदें संदेह मूळ । तेथे फळ विरुढें केंवी ॥१॥
जैसे बीज तैसा अंकुर । दिसे निर्धार जाणावा ॥२॥
योगयाग शास्त्रपाठें । वाउगी खटपटे तर्काची ॥३॥
करिता कर्म धर्म नेहटी । नोहे भेटी संतांची ॥४॥
एका जनार्दनी त्याचा दास । सहज आस पुरतसे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग