सर्व कर्म मदर्पण । क
2191.
सर्व कर्म मदर्पण । करिता मन शुद्ध होय ॥१॥
न्य़ुन ते चढतें जाण । करी संपुर्ण मी एक ॥२॥
माझ्या ठायी ठेवुनी मन । करी कीर्तन आवडी ॥३॥
मन ठेवुनी माझ्या ठायी । वसो कोठे भलते ठायी ॥४॥
एकाजनार्दनी मन । करा मजचि अर्पण ॥५॥