मुरली - अभंग १४८ ते
148.
मुरली - अभंग १४८ ते १६५
मनमोहन मुरलीवाला । नंदाचा अलबेला ॥१॥
भक्तासाठीं तो जगजेठी । कुब्जेसी रत जाला ॥२॥
विदुरा घरच्या भक्षुनि कण्या । परमानंदे धाला ॥३॥
भक्तिसुखें सुखावला । एका जनार्दनी निमाला ॥४॥