वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 187. प्रेम

वेदपरायण मनी तो ब्रा

🙏 4. संत नामदेव · ABH-082474 · अभंग क्र. १५६८

1568.
वेदपरायण मनी तो ब्राम्हण | चित्त समाधान संतुष्ट सदा ॥१॥
येरा माझ नमन सर्वसाधारण | ग्रंथाचे राखण म्हणोनिया ॥२॥
शास्त्रपंडित तोचि मी बहुमानी| जो आपणाते जाणोनि तन्मय जाला ॥३॥
पुराणिक ऐसा मानितो कृतार्थ | विषयी विरक्त विधीपाळी ॥४॥
मानी तो हरिदास ज्या नामी विश्वास | मी त्याचा दास देहभावे ॥५॥
नामा म्हणे ऐसे कई भेटविसी विठ्ठला | त्यालागी फुटला प्राण माझा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग