पूर्ण केला पूर्ण केल
4.
पूर्ण केला पूर्ण केला । पूर्ण केला मनोरथ ॥१॥
घरा आले घरा आले । घरा आले कृपाळू ॥२॥
सांभाळिले सांभाळिले । सांभाळीले अनाथा ॥३॥
केला निळा केला निळा । केला निळा पावन ॥४॥