वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › ४. पुंडलिक स्तुती महात्म्य

भला भला पुंडलिका । म

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073414 · अभंग क्र. २

2.
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोका ।
कोण्या काळे सुखा । ऐशा कोण पावत ॥१॥
नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥२॥
अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळाचा भार ॥३॥
तुका म्हणे धन्य झाले । भुमी वैकुंठ आणिले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग