परब्रह्म हे लक्षिता
647.
परब्रह्म हे लक्षिता लक्षवेना ।
स्वसंवेद्य हे शास्त्र श्रुती साहवेना॥
करू काय हो अर्थ कैसेनि साधे ।
बहिणी म्हणे भाव हा त्यासि बाधे॥
647.
परब्रह्म हे लक्षिता लक्षवेना ।
स्वसंवेद्य हे शास्त्र श्रुती साहवेना॥
करू काय हो अर्थ कैसेनि साधे ।
बहिणी म्हणे भाव हा त्यासि बाधे॥