सांगा का सोमयागादि म
646.
सांगा का सोमयागादि मख करितसा व्यर्थ जाता प्रयागा॥
उद्धारी तेचि गंगा अधिक कलियुगी आजि ही चंद्रभागा॥
येथे येता न भागा त्वरितहर जगा तीर्थ आले उपेगा ।
वंदा या पांडुरंगा म्हणतहि बहिणी मुक्तिभोगार्थ मागा॥