वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

धरिता श्रीहरींचें ध्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085843 · अभंग क्र. १४७४

1474.
धरिता श्रीहरींचें ध्यान । समाधीस समाधान ॥१॥
तो सोपा आम्हांलागी । उघडा पहा धन्य जगी ॥२॥
कीर्तनी नाचतो भक्तामागें । मन वेधिलें या श्रीरंगें ॥३॥
एका जनार्दनी सुखाची भेटी । झालिया होय जन्ममरण तुटी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग