वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 70. सद्गुरुमहिमा - अभंग १७९२ ते १८८८

नेणे मंत्र तंत्र बीज

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084623 · अभंग क्र. १८६०

1860.
नेणे मंत्र तंत्र बीजाचा पसारा । जनार्दन सोईरा घडला मज ॥१॥
भक्ति ज्ञान विरक्ति नेणे पै सर्वथा । मोह ममता चिंता कांही नेणे ॥२॥
योगयाग कसवटी कांही नेणो आटी । सेव देखो सृष्टी जनार्दन ॥३॥
काया वाचा मन ठेविले चरणी । एका जनार्दनी सर्वभावे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग