लटकी ना बोलो बाप । व
३९.
लटकी ना बोलो बाप । वर्तमान गाढा ॥
कोल्हा येव्हडा मोतीडा । मै माझे डोले देखिला ॥१॥
छेली बेली बांध जाईला मंजरीया मै दुडे ॥
उडत पंख मैल परपेर । वानर लीजे व्हौ ठाडे ॥२॥
बावलीयाचे खोटे । माखणीयार्चे पोटे ॥
संषे सुणहा मारिला । तहा मैंडक अभीला लोटे ॥३॥
अम्हा जुगैला विराट देस । गाढी दुध कैला ॥
सरबे अटे गाझीला तहा । चहुदह रजन भरीला ॥४॥
लटक्यो गाईयो गठीया । जोले गटीयो इव डौराले ॥
उडत पंखीमे मुंगी पेखी । वाटी इवटी कोले ॥५॥
विष्णुदास नामदेव इम प्रणवे । यछे जीवची उक्ती ॥
लटिकी अछे सांगितला । छे मोख न मुक्ती ॥६॥
